{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:30Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : महेश नागरी सहकारी पत संस्था मर्या.शिरुरताजबंद, शा.अहमदपुर\nलिहुन देणार : सखाराम तुकाराम रा. गंगाखेड गट नंबर/ सर्वे नंबर 119 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम तुकाराम , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.५५/२०२६/२७ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश बबनराव गलांडे"
}
