{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:30Z",
  "surveys": [
    "513/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार मंगल सुधिर डमरे रा. गंगाखेड ता.गंगाखेड यांनी अर्ज व शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.गंगाखेड येथील स.न 513 मध्ये 0 हे 80 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल ची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतिश बबनराव गलांडे"
}
