{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:30Z",
  "surveys": [
    "556/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार बालासाहेब रामराव लव्हाळे रा. गंगाखेड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांची मौजे गंगाखेड शिवारात सर्वे.नं.556/2 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदला असून त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतिश बबनराव गलांडे"
}
