{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:32:27Z",
  "surveys": [
    "257/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026\nलिहुन घेणार :- रहमत खाँ अहमद खाँ\nलिहुन देणार :- मदनलाल चुनीलाल तापडीया\nखातेदार मदनलाल चुनीलाल तापडीया यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड, जि परभणी शिवारातील गट क्रमांक 257 मधील मधील आकृषिक क्षेत्र 144 चौमी (1.44 गुंठे) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 325/1988 दिनांक 3/2/1988 खरेदीद्वारे रहमत खाँ अहमद खाँ यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\n.\nफेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त,नुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी हनुमंतराव बिडगर"
}
