{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:32:27Z",
  "surveys": [
    "445"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026\nलिहून घेणार :- राजेश्वर रामलिंग खाकरे\nलिहून देणार :- गोपालदास शिवप्रसाद बजाज\nलिहून देणार खातेदार गोपालदास शिवप्रसाद बजाज यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड जि परभणी शिवारातील गट नबर 445 मधील प्लॉट नं 18 आकृषिक क्षेत्र 102.19 चौ. मी (1100 चौ.फूट ) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2520/2018 दिनांक 16/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 127500/- घेऊन खरेदीद्वारे राजेश्वर रामलिंग खाकरे यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\nतत्पूर्वी लिहून देणार खातेदार गोपालदास शिवप्रसाद बजाज यांनी यांनी सदर प्लॉट संमतीपत्र क्र 467/2006 दिनांक 17/7/2006 अन्वये आपले वडिल शिवप्रसाद गोविंदप्रसाद बजाज यांच्याकडून घेतला. तर शिवप्रसाद गोविंदप्रसाद बजाज यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 77/2000 दिनांक 12/01/2000 अन्वये राजश्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून खरेदी केला होता. तर राजश्री दिलीपराव देशमुख यांना सदर वारसाच्या आधारे पती दिलीप शंकरराव देशमुख यांच्याकडून आला होता.दिलीप शंकरराव देशमुख सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 538/1998 दिनांक 09/06/1998 अन्वये रोहिणी चंद्रकांत देवळे, अजय चंद्रकांत देवळे, अविनाश चंद्रकांत देवळे यांच्याकडून खरेदी केला होता.\nसबब खरेदी घेणार राजेश्वर रामलिंग खाकरे यांचे नाव 7/12 दाखल केले\nफेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्या कडील प्रामाणित दस्तनुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी हनुमंतराव बिडगर"
}
