{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:32:27Z",
  "surveys": [
    "592/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026\nलिहुन घेणार :- दिलीप गोविंदराव भडके, राधिका कोंडीबा मुलगीर\nलिहुन देणार :- शिवकन्या नारायण गौरकर\nखातेदार शिवकन्या नारायण गौरकर यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड, जि परभणी शिवारातील गट क्रमांक. 592/3 मधील मधील आकृषिक क्षेत्र 02 आर /गुंठे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3000/2026 दिनांक 16/9/2026 खरेदीद्वारे दिलीप गोविंदराव भडके, राधिका कोंडीबा मुलगीर यांना प्रत्येकी 01आर दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\n.\nफेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त,संमतीनुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी हनुमंतराव बिडगर"
}
