{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:32:27Z",
  "surveys": [
    "92/3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026\nलिहून घेणार :- शेख सत्तार शेख आलम\nलिहून देणार :- आसमा बेगम महेबूब खाँ\nलिहून देणार खातेदार आसमा बेगम महेबूब खाँ यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड जि परभणी शिवारातील गट नबर 92/3/3 मधील आकृषिक क्षेत्र 100 चौ.मी (01गुंठा ) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3378/2003 दिनांक 10/10/2001 प्रमाणे रक्कम रुपये 28000/- घेऊन खरेदीद्वारे शेख सत्तार शेख आलम यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\nतत्पूर्वी लिहून देणार खातेदार आसमा बेगम महेबूब खाँ यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 3061/1998 दिनांक 18/08/1998 अन्वये शेख साबेर शेख अब्दुल यांच्याकडून खरेदी केला होता. तर शेख साबेर शेख अब्दुल यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 132/1996 दिनांक 10/01/1996 अन्वये शेख महेबूब शेख रहेमान यांच्याकडून खरेदी केला होता.\nसबब खरेदी घेणार शेख सत्तार शेख आलम यांचे नाव 7/12 दाखल केले\nफेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्या कडील प्रामाणित दस्तनुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी हनुमंतराव बिडगर"
}
