{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:24:39Z",
  "surveys": [
    "257/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहून घेणार :- शेख अब्दुल शरीफ शेख फरीद\nलिहून देणार :- कौशल्याबाई संभुदेव गुट्टे, शिवाबाई नामदेव ठुले\nलिहून देणार खातेदार कौशल्याबाई संभुदेव गुट्टे, शिवाबाई नामदेव ठुले यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड जि परभणी शिवारातील गट नबर 257/2 मधील प्लॉट क्र 24 आकृषिक क्षेत्र 111.50 चौ.मी (1200 चौ.फूट) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1346/2010 दिनांक 28/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- घेऊन खरेदीद्वारे शेख अब्दुल शरीफ शेख फरीद यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\nतत्पूर्वी लिहून देणार कौशल्याबाई संभुदेव गुट्टे, शिवाबाई नामदेव ठुले यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त दिनांक 24/02/2006 गयाबाई माधवराव फड यांचे तर्फे मुख्त्यार आम म्हणून शेख अयुब शेख अमीर यांच्याकडून खरेदी केला होता.\nखरेदी घेणार शेख अब्दुल शरीफ शेख फरीद यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\nफेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त, नुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी हनुमंतराव बिडगर"
}
