{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:24:39Z",
  "surveys": [
    "51/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार पंकज शशिकांत आवंके रा.गंगाखेड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे गंगाखेड शिवारात स,नं.51/3 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनी मध्ये एक बोअरवेल खोदला आहे त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज नोटरी शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी हनुमंतराव बिडगर"
}
