{
  "village_code": "271700070219320000",
  "village_name": "नरळद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:51Z",
  "surveys": [
    "96/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार मुंजाजी रंगनाथराव मैड राहणार नरळद यांचे मौजे नरळद शिवारात सर्वे नंबर 96/3 मध्ये क्षेत्र 1.17 हे.आर व पोट खराब 0.0050आर जमीन असून सातबारावर अर्जदार यांचे नाव मुंजाजी रंगनाथ असे झाले आहे तरी सदर नाव मुंजाजी रंगनाथराव मैड असे दुरुस्त करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये मुद्रांक पेपरवर शपथपत्र आधार कार्डची छायांकित प्रत दिल्यावरून सातबाराला नाव दुरुस्तीची नोंद घेतली आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सोनाली श्रीधर चौधरी"
}
