{
  "village_code": "271700070219320000",
  "village_name": "नरळद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:51Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार विठ्ठाबाई प्रल्हाद काळे रा.मौजे -नरळद यांची नरळद शेतशिवारात सर्वे नंबर 83 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे, पण त्याची 7/12 ला नोंद नाही, अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज व 100 रु च्या मुद्रांकशुल्क शपथपत्राआधारे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून, 7/12 ल विहिरीची नोंद घेण्यात आली तसेच नजर चुकीने अर्जदार यांच्या नावे बोरवेल नोंदवण्यात आली असून ती कमी करण्यात यावी.",
  "talathi": "सोनाली श्रीधर चौधरी"
}
