{
  "village_code": "271700070219330000",
  "village_name": "गोपा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2139,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:21Z",
  "surveys": [
    "32/5",
    "33/क",
    "33/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार: बाबुराव हरिभाऊ तम्मेवार व प्रभावती बाबुराव तम्मेवार रा.गोपा यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-449 दिनांक 15/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे गोपा मधील शेत शिवार सर्वे नं 33/ब,33/क व 32/5 मध्ये अनुक्रमे 0 हे 98 आर व पो.ख 0.0 आर, 1 हे 97 आर व पो.ख 0.0 आर व 0 हे 51 आर व पो.ख 0.0 आर जमीन असून सदर जमीन अर्जदार यांनी खालील प्रमाणे वाटून दिली आहे\n1. प्रविण बाबुराव तम्मेवार यांना सर्वे नं 33/ब मधील प्रभावती बाबुराव तम्मेवार यांच्या नावावरील असलेली एकून 0 हे 98 आर व सर्वे न 32/5 मधील एकून 0 हे 51 आर अशी संपूर्ण जमीन संमतीने वाटून दिली आहे.\n2. पार्थ प्रविण तम्मेवार यांना सर्वे न 33/क मधील बाबुराव हरिभाऊ तम्मेवार यांच्या नावावरील असलेली एकून 1 हे 97 आर आशी संपूर्ण जमीन संमतीने वाटून दिली आहे.\nकरिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे",
  "talathi": "मारुती विष्णुकांत फडेलवार"
}
