{
  "village_code": "271700070219330000",
  "village_name": "गोपा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:21Z",
  "surveys": [
    "31/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअर्जदार मारोती साहेबराव काळे रा.गोपा यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.गोपा येथील स.न.31/1 मध्ये 0 हे.40 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मारुती विष्णुकांत फडेलवार"
}
