{
  "village_code": "271700070219340000",
  "village_name": "वाघलगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:43Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअर्जदार हनुमाण बाबाराव काळे रा.वाघलगाव यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.वाघलगाव येथील स.न.121 मध्ये 0 हे.98 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मारुती विष्णुकांत फडेलवार"
}
