{
  "village_code": "271700070219340000",
  "village_name": "वाघलगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1144,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:43Z",
  "surveys": [
    "194",
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार: अन्नपूर्णा निवृत्ती घनवटे व निवृत्ती संभाजी घनवटे रा.वाघलगाव यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-450 दिनांक 21/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे वाघलगाव मधील शेत शिवार सर्वे नं 194 व 3 मध्ये अनुक्रमे 01 हे 34 आर व पो.ख 0.0 आर व 2 हे 10 आर व पो.ख 0.02 आर जमीन असून सदर जमीन अर्जदार यांनी खालील प्रमाणे वाटून दिली आहे\n1. सोनाली तुकाराम घनवटे यांना सर्वे नं 194 मध्ये निवृत्ती संभाजी घनवटे यांच्या नावावरील असलेली एकून 1 हे 34 आर पो.ख 0.0 आर जमिनीपैकी 1 हे 34 आर जमीन व सर्वे नं 3 मध्ये अन्नपूर्णा निवृत्ती घनवटे यांच्या नावावरील असलेली एकून 2 हे 10 आर व पो.ख 0.02 आर जमिनीपैकी एकून 0 हे 40 आर जमीन संमतीने वाटून दिली आहे.\nकरिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे",
  "talathi": "मारुती विष्णुकांत फडेलवार"
}
