{
  "village_code": "271700070219350000",
  "village_name": "मालेवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:03:46Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअर्जदार यमुनाबाई देविदास चव्हाण रा.मालेवाडी ता.गंगाखेड यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. मालेवाडी येथील स.न155 मध्ये 1 हे 03 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक विहीर खोदली आहे.सदर विहिरीची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतिश बबनराव गलांडे"
}
