{
  "village_code": "271700070219360000",
  "village_name": "मरडसगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3802,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:00:50Z",
  "surveys": [
    "23/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार :अमान एजाज शेख रा.मरडसगाव येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे मरडसगाव येथील शेत सर्व्हे न 23/1 मध्ये 0 हे 96 आर व पो.ख 01 आर सामाईक 1.शेख सलमान जावेद व अमान एजाज शेख यांच्या नावे असुन सदरील जमीन त्यांनी 1.शेख सलमान जावेद यांना 0 हे 56 आर व पो.ख 01 आर तसेच अमान एजाज शेख यांच्या हिस्सा त्यांनी त्यांची आई नामे समिना एजाज शेख यांना 0 हे 40 आर वाटून दिला आहे करिता फेरफार नोंद घेण्यात आली आहे .\nसदरील नोंद हि 500 रु च्या मुद्रांक पेपर वर लिहून दिलेल्या शपथपत्रा आधारे घेण्यात आली आहे .",
  "talathi": "रामप्रसाद कल्‍याणराव कोल्‍हे"
}
