{
  "village_code": "271700070219360000",
  "village_name": "मरडसगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:33:15Z",
  "surveys": [
    "150/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार : उतम केशव शिंदे रा.मरडसगाव यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरडसगाव येथील स.न.150/4/2 मध्ये 0 हे.38 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रामप्रसाद कल्‍याणराव कोल्‍हे"
}
