{
  "village_code": "271700070219410000",
  "village_name": "शिवाजीनगर",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:54:13Z",
  "surveys": [
    "528/2",
    "530/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nलिहुन देणार : वाल्मिकी अर्बन को-ऑप .बँक लि.पाथरी\nलिहुन घेणार : आनंता रामभाऊ निळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 528/2 वर फेरफार क्रमांक 888 ने घेतलेला बोजा अनंता रामभाऊ निळे यांचा वाल्मिकी अर्बन को-ऑप .बँक लि.पाथरी शाखा गंगाखेड चा 200000 रु.चा बोजा .\nसर्व्हे क्रमांक 528/2 वर फेरफार क्रमांक 890 ने घेतलेला बोजा अनंता रामभाऊ निळे यांचा वाल्मिकी अर्बन को-ऑप .बँक लि.पाथरी शाखा गंगाखेड चा 200000 रु.चा बोजा .\nसर्व्हे क्रमांक 530/4 वर फेरफार क्रमांक 889 ने घेतलेला बोजा अनंता रामभाऊ निळे यांचा वाल्मिकी अर्बन को-ऑप बँक लि पाथरी शाखा गंगाखेड चा 200000 रु/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भगवान गव्‍हाणे"
}
