{
  "village_code": "271700070219420000",
  "village_name": "सुरळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:12:04Z",
  "surveys": [
    "379/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार : वेणुबाई बालासाहेब औटी रा.गंगाखेड यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.सुरळवाडी येथील स.न.379/4 मध्ये 1 हे. 22 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिल विष्‍णु राठोड"
}
