{
  "village_code": "271700070219430000",
  "village_name": "पडेगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:54:33Z",
  "surveys": [
    "34/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअर्जदार सारीका दयासागर निरस, राजश्री विध्यासागर निरस रा पडेगाव यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे पडेगाव शिवारातील स.नं./गट नं मौजे पडेगाव 34/11 मध्येजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी प्रतेकी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे.\nत्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेल नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "भगवान गव्‍हाणे"
}
