{
  "village_code": "271700070219430000",
  "village_name": "पडेगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:54:33Z",
  "surveys": [
    "117/च",
    "14/2",
    "35",
    "67/2",
    "81/2",
    "82/1",
    "83/1",
    "87/3",
    "87/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026मा.विद्यमान दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर कोर्ट ता.गंगाखेड जि.परभणी यांचे न्यायालयातील दिवाणी दा.क्रं.RCS NO.05/2026 दि. 14/03/2026 नुसार\nवादी :- रमेश रामकिशनराव निरस रा. पडेगांव ता.गंगाखेड जि.परभणी विरुध्द\nप्रतिवादी नं. 1) नामदेव रामकिशन निरस 2) पांडुरंग रामकिशनराव निरस 3) गणेश रामकिशन निरस 4) वेणूताई दिलीपराव जाधव 5) प्रतिभा ज्ञानेश्वर घोगरे 6) छाया रंगराव निरस 7) सोनिया रंगराव निरस 8) सुप्रिया रंगराव निरस 9) संकेत रंगराव निरस 10) गंगा रमेश निरस सर्व रा.पडेगांव ता.गंगाखेड येथील रहिवाशी असुन वादी व प्रतिवादी यांच्या नावे वैयक्तीक क्षेत्रात मौ. पडेगांव शिवारातील शेत सर्व्हे नं. ११७/च मध्ये २ हे. ८० आर , सर्व्हे नं.८७/४ मध्ये ३ हे. १३ आर व पो.ख. ०.१३ आर , सर्व्हे नं.८७/३ मध्ये ०.९० आर ,सर्व्हे नं.१४/२ मध्ये १ हे. ०१ आर ,सर्व्हे नं.८३/१ मध्ये ६ हे. ७० आर व पो.ख. ०.२० आर , सर्व्हे नं.८२/१ मध्ये १ हे. ७९ आर व पो.ख. ०.०२ आर ,सर्व्हे नं.६७/२ मध्ये ४ हे. ६१ आर , सर्व्हे नं. ८१/२ मध्ये २ हे. ०० आर , सर्व्हे नं. ३५ मध्ये ६ हे. ०३ आर व पो.ख. ०.२८ आर एवढी शेतजमीन असुन हि जमीन कोर्ट तडजोडपत्रा नुसार आपसात तडजोड झाली असुन वादी व प्रतिवादी यांना खालील प्रमाणे वाटुन आली आहे.\nवादी नं. :- रमेश रामकिशनराव निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं.३५ मध्ये १ हे. ५० आर\nप्रती नं. :- 1) नामदेव रामकिशन निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं. ८१/२ मध्ये २ हे. ०० आर\nप्रती वा :- 2) पांडुरंग रामकिशनराव निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर\nप्रती वा :- 3) गणेश रामकिशन निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं.६७/२ मध्ये १ हे. ६१ आर ,\nसर्व्हे नं.६७/२ मध्ये अंजली गणेश निरस यांना १ हे. ५० आर ,\nसर्व्हे नं.६७/२ मध्ये रणवीर गणेश निरस यांना १ हे. ५० आर\nप्रती वा :- 6) छाया रंगराव निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं.८२/१ मध्ये १ हे. ७९ आर व पो.ख. ०.०२ आर\nप्रती वा :- 9) संकेत रंगराव निरस यांना सर्व्हे नं.८३/१ मध्ये ६ हे. ७० आर व पो.ख. ०.२० आर\nप्रती वा :-10) गंगा रमेश निरस यांना सर्व्हे नं.३५ मध्ये १ हे. ५० आर ,व\nस्वप्नील रमेशराव निरस यांना सर्व्हे नं.३५ मध्ये ३ हे. ०३ आर व पो.ख. ०.२८ आर\nतसेच सर्व्हे नं.८७/४ मध्ये राहुल नामदेवराव निरस यांना १ हे. २६ आर व\nसर्व्हे नं.८७/४ मध्ये आरती राहुल निरस यांना १ हे. ८७ आर व पो.ख. ०.१३ आर ,\nसर्व्हे नं.८७/३ मध्ये जयश्री नामदेवराव निरस यांना ०.९० आर ,\nसर्व्हे नं.१४/२ मध्ये अधिराज पांडुरंग निरस यांना १ हे. ०१ आर\nवरील प्रमाणे शेत जमीन वादी व प्रतिवादी यांचे हिश्श्यास वाटुन आली असुन संबंधितांने कोर्ट तडजोडपत्राची झेरॉक्सप्रत सादर केलेवरुन फेर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान गव्‍हाणे"
}
