{
  "village_code": "271700070219440000",
  "village_name": "उमला नाईक तांडा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 453,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:36:03Z",
  "surveys": [
    "44/1",
    "44/2",
    "44/3",
    "44/8",
    "45/9",
    "50/3",
    "51/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार पंडित शिवाजी राठोड व शांताबाई उत्तम राठोड रा.उमलानाईक तांडा ता. गंगाखेड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र सादर करुन विनंती केली की पंडित शिवाजी राठोड यांच्या नावे मौ.उमलानाईक तांडा येथील स.न. 44/2 मध्ये 0 हे.38 आर, स.नं.44/3 मध्ये 0 हे. 15 आर, स.नं.44/8 मध्ये 0 हे. 10 आर, स.नं.45/9 मध्ये 0 हे.04 आर, स.नं.50/3 मध्ये 0 हे. 15 आर स.नं.51/5 मध्ये 0 हे. 01 आर अशी एकुण 0 हे. 83 आर संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा मुलगा शिवम पंडितराव राठोड यांना संमतीने दिली आहे.तसेच शांताबाई उत्तम राठोड यांच्या नावे असलेली 44/1 मधील 1 हे. 79 आर जमिनीपैकी 0 हे. 47 आर जमीन पुतण्या शिवम पंडितराव राठोड यांना संमतीने दिली आहे.\nकरिता अर्जदार यांच्या अर्ज व 500 रु.च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्राआधारे सदर जमीन शिवम पंडितराव राठोड यांच्या नावे करण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
