{
  "village_code": "271700070219450000",
  "village_name": "शेंडगा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:10:07Z",
  "surveys": [
    "20/11",
    "31/क",
    "31/ख"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nमौजे शेंडगा शिवारात अर्जदार दत्तराव नारायन कुंडगिर यांना खालील प्रमाणे क्षेत्र आहे.\n1. शेत गट क्रमांक 20/11 मध्ये क्षेत्र 0 हे. 05 आर आहे.\n2. शेत गट क्रमांक 31/ख मध्ये क्षेत्र 1 हे. 30 आर आणि पोट खराब 0.0150 आर आहे.\n3. शेत गट क्रमांक 31/क मध्ये क्षेत्र 0 हे. 65 आर आणि पोट खराब 0.0100 आर आहे.\nअर्जदार यांचे ऑनलाई 7/12 वर दत्ता नारायन कुंडगिर असे आहे, परंतु आधार कार्ड वर त्यांचे नाव दत्तराव नारायन कुंडगिर असे आहे. करिता नावात दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अरविंद मोतीराम चव्हाण"
}
