{
  "village_code": "271700070219470000",
  "village_name": "खादगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:03Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार महादेव ज्ञानोबा फड रा.खादगाव ता.गंगाखेड यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.खादगाव येथील स.न.197 मध्ये 0 हे 30 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे.सदर बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
