{
  "village_code": "271700070219480000",
  "village_name": "मरगळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4677,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:16Z",
  "surveys": [
    "291/2",
    "310/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार :धनराज भास्कर मुंढे रा.मरगळवाडी येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे मरगळवाडी शिवारातील शेत सर्व्हे न 310/3 मध्ये 1 हेक्टर व सर्व्हे न 291/2 मध्ये 0 हे 16.50 आर शेतजमीन असुन सदरील जमिनी पैकी सर्व्हे न 310/3 मधील 0 हे 83.50 आर व सर्व्हे न 291/2 मधील 0 हे 16.50 आर शेतजमीन त्यांनी त्यांची आई नामे महानंदा भास्कर मुंढे यांना वाटून दिली आहे करिता फेरफार नोंद घेण्यात आली आहे .\nसदरील नोंद हि 500 रु च्या मुद्रांक पेपर वर लिहून दिलेल्या शपथपत्रा आधारे घेण्यात आली आहे .",
  "talathi": "अनिल विष्‍णु राठोड"
}
