{
  "village_code": "271700070219480000",
  "village_name": "मरगळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:16Z",
  "surveys": [
    "302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार :बळीराम गोविंद मुंढे रा.मरगळवाडी यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरगळवाडी येथील स.न.302 मध्ये 1 हे. 21आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी मोसंबी २५० झाडे ,चिकू १०० झाडे ,आंबा 300 झाडे , कडूलिंब 10 झाडे जांब 50 . सदरील झाडांची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिल विष्‍णु राठोड"
}
