{
  "village_code": "271700070219480000",
  "village_name": "मरगळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:50:37Z",
  "surveys": [
    "284/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार : नारायणदास जगन्नाथ मुंढे रा.मरगळवाडी यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरगळवाडी येथील स.न.284/12 मध्ये 0 हे.53.50 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील शेतजमीन हि अर्जदार यांना त्यांची आई नामे चंपाबाई जगनाथ मुंढे यांच्या कडून फेरफार क्रमांक 2023 नुसार मिळाली असुन त्यांच्या आईच्या नावे असलेली बोअरवेल ची नोंद कमी करून अर्जदार यांच्या नावे करण्याकरिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिल विष्‍णु राठोड"
}
