{
  "village_code": "271700070219540000",
  "village_name": "पोखर्णी वा.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:52Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार तुकाराम त्र्यंबक सोडगीर यांची मौजे पोखर्णी (वा) येथील स.न./ग.न. २१३ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एक स्वतंत्र बोअर घेतला असून तो बोअर मनिषा शंकर सोडगीर व तुकाराम त्र्यंबक सोडगीर यांच्यात सामाईक बोअरची नोंद घ्यावी म्हणून त्यांनी अर्ज, शपथपत्र दिले त्यावरून त्यांच्या सातबारावर इतर अधिकारात सामाईक बोअरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
