{
  "village_code": "271700070219540000",
  "village_name": "पोखर्णी वा.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:52Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार माणिक मोतिराम वाळके रा.पोखर्णी (वा) यांची मौजे पोखर्णी (वा) शिवारात ग.नं./स.नं ४९ मध्ये जमीन असून त्यांच्या सातबारावर त्यांचे नाव माणिक मोतीराम असे आहे तरी त्यांनी त्यांचे नाव माणिक मोतिराम वाळके असे करून द्यावे म्हणून अर्ज, शपथपत्र, आधारकार्ड सादर केले त्यावरून त्यांच्या सातबारावर त्यांचे नाव माणिक मोतिराम वाळके असे करण्यात आले.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
