{
  "village_code": "271700070219540000",
  "village_name": "पोखर्णी वा.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:52Z",
  "surveys": [
    "127",
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) जिल्हा कार्यालय परभणी\nलिहुन घेणार : नारायण विश्वनाथ देवकते व नारायण शंकर परकड\nयांनी सर्व्हे क्रमांक 127 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा वसंतराव नाईक वि.जा.भ.ज.विकास महा.परभणीचे कर्ज-25,000रु. नारायण विश्वनाथकडे.\nसर्व्हे क्रमांक 262 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा नारायण शंकर यांनी वसंतराव नाईक वि.जा.भ.ज.विकास महामंडळ परभणीकडुन 25,000 रु कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
