{
  "village_code": "271700070219540000",
  "village_name": "पोखर्णी वा.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:52Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअर्जदार भागवत मदन वाळके रा.पोखर्णी वा यांची मौ. पोखर्णी वा शिवारामध्ये स.नं./ग.नं.३७४ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती विहीर सातबारावर लावण्याकरिता गट विकास अधिकारी श्रेणी 1 पंचायत समिती, गंगाखेड यांचे पत्र दिले त्यावरून त्यांच्या सातबारावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीची नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
