{
  "village_code": "271700070219550000",
  "village_name": "धनगरमोहा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:51:54Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअर्जदार खालील प्रमाणे रा.धनगरमोहा यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांची मौजे धनगरमोहा शिवारात शेतजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे.\n१.महेबूब मिरासाब सय्यद यांचा गट नं. 282 मध्‍ये एक स्‍वतंत्र बोअरवेल.\nत्‍यानूसार अर्जदारांचे अर्ज, शपथपत्र आणि स्‍थानिक चौकशी आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "चंद्रकांत किशनराव शेवटे"
}
