{
  "village_code": "271700070219580000",
  "village_name": "ढेबेंवाडी (ढग्याची वाडी)",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:15Z",
  "surveys": [
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मुंजा नागोराव फड रा. ढेबेवाडी (ढग्याचीवाडी) ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ. ढेबेवाडी (ढग्याचीवाडी) शिवारातील शेत गट नं 371 मध्ये 0 हे. 10 आर एवढी शेतजमीन असुन सदरील गट नं. मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकारा मध्ये करावी असा विनंती अर्ज व शपथपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रकांत किशनराव शेवटे"
}
