{
  "village_code": "271700070219590000",
  "village_name": "डोंगरगाव शे",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:49:18Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार राजेभाऊ श्रीधर सोडगीर रा. डोंगरगाव(शे) ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ. डोंगरगाव(शे) शिवारातील शेत गट नं 157 मध्ये 0 हे. 74 आर एवढी शेतजमीन असुन सदरील गट नं. मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकारा मध्ये करावी असा विनंती अर्ज व शपथपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रकांत किशनराव शेवटे"
}
