{
  "village_code": "271700070219600000",
  "village_name": "माखणी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:03:25Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nसंमतीपत्र लिहून देणार व घेणार :- (१) दत्तात्रय सोपान शिसोदे\n(२) मारोती सोपान शिसोदे\nदत्तात्रय सोपान शिसोदे व मारोती सोपान शिसोदे यांच्या नावे मौ.माखणी येथील स.नं./ग.नं. २१५ मध्ये ० हे ३२ आर अशी सामाईक शेतजमीन त्यांच्या मालकी व ताब्यातील असून त्यांनी संमतीपत्राधारे खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे\n(१) दत्तात्रय सोपान शिसोदे यांना स.नं./ग.नं. २१५ मधील ० हे १६ आर अशी शेतजमीन\n(२) मारोती सोपान शिसोदे यांना स.नं./ग.नं. २१५ मधील ० हे १६ आर अशी शेतजमीन\nवरीलप्रमाणे संमतीपत्राआधारे लिहून देणार व घेणार यांनी आपसात शेतजमीन वाटून घेतली आहे. तरी त्यांनी दिलेल्या संमतीपत्राआधारे ७/१२ ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
