{
  "village_code": "271700070219620000",
  "village_name": "डोगरजवळा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:49:45Z",
  "surveys": [
    "73/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार पुष्पा राजाभाऊ घरजाळे रा.डोंगरजवळा यांची मौ. डोंगरजवळा शिवारामध्ये स.नं./ग.नं.७३/क मध्ये जमीन असून तरी सदरील जमीन सटवाजी मारोतराव घरजाळे यांच्या कडून अर्जदार यांना आली आहे तरी अर्जदार यांनी सटवाजी मारोतराव घरजाळे यांच्या नावे असलेला बोअर त्यांच्या नावे करावा म्हणून अर्ज, शपथपत्र सादर केले.तरी अर्जदार यांच्या सातबाराच्या ईतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
