{
  "village_code": "271700070219620000",
  "village_name": "डोगरजवळा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:49:45Z",
  "surveys": [
    "51/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार राजाराम लक्ष्मन सावंत रा.बडवणी यांची मौजे डोंगरजवळा शिवारात ग.नं./स.नं ५१/२ मध्ये जमीन असून त्यांच्या सातबारावर त्यांचे नाव राजाराम लक्ष्मण असे आहे तरी त्यांनी त्यांचे नाव आधारकार्डप्रमाणे राजाराम लक्ष्मन सावंत असे करून द्यावे म्हणून अर्ज, शपथपत्र, आधारकार्ड सादर केले त्यावरून त्यांच्या सातबारावर त्यांचे नाव राजाराम लक्ष्मन सावंत असे करण्यात आले.\nफेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ब्रम्हदेव देविदास मुंढे"
}
