{
  "village_code": "271700070219640000",
  "village_name": "कोद्री",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3680,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:33Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार सुभाष अशोक बिडगर यांनी अर्ज दिला की कोद्री शिवारात शेत गट नं 124 मध्ये त्यांची 20 आंब्यांची व 100 लिंबूणी झाडांची लागवड केली आहे आहे.सदर झाडांची 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज, शपथपत्र व पंचनामा करून इतर हक्कात झाडांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंकज हनुमंत पानसरे"
}
