{
  "village_code": "271700070219640000",
  "village_name": "कोद्री",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3688,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:33Z",
  "surveys": [
    "568",
    "579",
    "621"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावि/४५४\nआदेश दिनांक : 25/09/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा. नायब तहसिलदार महसूल-१ गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावि/४५४ दि. २५/०९/२०२६ अन्वये सुनील रामभाऊ उर्फ रामराव बीडगर यांची मौ.कोद्री शिवारातील गट क्र.-६२१ मध्ये ०१ हे. ६४ आर व पो.ख. ०४ आर एवढी, गट क्र.-५५८ मध्ये ०१ हे. १० आर व पो.ख. ०१ आर एवढी, गट क्र.-५७९ मध्ये ०१ हे. ११ आर व पो.ख. ०० आर एवढी शेतजमीन आहे. हि शेतजमीन जमीन त्यांनी संमतीने खालील उल्लेखित केल्याप्रमाणे वाटून/नावे करून दिली आहे.\n1) गट क्र.६२१ मध्ये ०१ हे. ६४ आर व पो.ख. ०४ आर एवढया शेतजमिनीपैकी अजयकुमार सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. ४२ आर व पो.ख. ०० आर एवढी,अक्षय सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. ४२ आर व पो.ख. ०० आर, संगीता सुनील बीडगर यांच्या नावे ०० हे. ४२ आर व पो.ख. ०० आर ऐवढी शेतजमीन यांच्या नावे करून दिली व उर्वरित ०० हे. ३८ आर व पो.ख. ०४ आर एवढी शेतजमीन सुनिल रामभाऊ बीडगर यांच्या नावे ठेवली.\n2) गट क्र.५५८ मध्ये ०१ हे. १० आर व पो.ख. ०१ आर एवढया शेतजमिनीपैकी अजयकुमार सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. २८ आर व पो.ख. ०० आर एवढी,अक्षय सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. २८ आर व पो.ख. ०० आर, संगीता सुनील बीडगर यांच्या नावे ०० हे. २८ आर व पो.ख. ०० आर ऐवढी शेतजमीन यांच्या नावे करून दिली व उर्वरित ०० हे. २६ आर व पो.ख. ०१ आर एवढी शेतजमीन सुनिल रामभाऊ बीडगर यांच्या नावे ठेवली.\n3) गट क्र.५७९ मध्ये ०१ हे. ११ आर व पो.ख. ०० आर एवढया शेतजमिनीपैकी अजयकुमार सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. १८ आर व पो.ख. ०० आर एवढी,अक्षय सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. १८ आर व पो.ख. ०० आर, संगीता सुनील बीडगर यांच्या नावे ०० हे. २० आर व पो.ख. ०० आर ऐवढी शेतजमीन यांच्या नावे करून दिली व उर्वरित ०० हे. ५५ आर व पो.ख. ०० आर एवढी शेतजमीन सुनिल रामभाऊ बीडगर यांच्या नावे ठेवली.\nशेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी मा.नायब तहसिलदार महसूल -१ गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंकज हनुमंत पानसरे"
}
