{
  "village_code": "271700070219640000",
  "village_name": "कोद्री",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:33Z",
  "surveys": [
    "766"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार शनिक नागोराव मुंढे यांनी मौ.कोद्री मधील सर्वे क्र /गट क्र.766 मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे तरी त्यांनी केलेला अर्ज व दिलेले शपतपत्र व स्थानिक चौकशी आधारे नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "पंकज हनुमंत पानसरे"
}
