{
  "village_code": "271700070219670000",
  "village_name": "उंडेगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:12Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअर्जदार कृष्णा नागनाथ कातकडे रा. उंडेगाव ता.गंगाखेड येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज, शपथपत्र, जुना फेरफार क्र 537 व आधार कार्ड सादर करून त्यांचे आडनाव लावण्याबाबत विनंती केली असता, त्यानुसार त्यांचे नावे मौजे उंडेगाव शिवारातील गट नं 126 मधील 7/12 वरील कृष्णा नागनाथ ऐवजी कृष्णा नागनाथ कातकडे अशी नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी आश्रोबा सुरवसे"
}
