{
  "village_code": "271700070219700000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 701,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:24Z",
  "surveys": [
    "28",
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गंगाखेड\nगहाणखत लिहुन देणार : भगवान सायस तांदळे रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3203-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28, 30 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान सायस तांदळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनीषा आसाराम ताठे"
}
