{
  "village_code": "271700070219700000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 703,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:24Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2026/म/कलम- 85/कावी-433\nआदेश दिनांक : 10/08/2026\nम.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मा. नायब तहसिलदार गंगाखेड,जा. क्र.2026/म/कलम- 85/कावी-433\nआदेश दिनांक : 10/08/2026 यांचे आदेशावरुन मौजे तांदुळवाडी येथिल शेत गट क्र.55 मधिल खातेदार काशिनाथ गणेश कातकडे,सविता अर्जुन नागरगोजे,सुरेखा अंगद फड, अर्चना मनोहर कातकडे, स्वराज मनोहर कातकडे अपाक अर्चना मनोहर कातकडे, हिंदवी मनोहर काकडे अपाक अर्चना मनोहर कातकडे यांचे सामाइक क्षेत्र 0 हे.65आर.व पो.ख 0 हे.0 आर असे संपूर्ण क्षेत्र काशिनाथ गणेश कातकडे यांना देण्याचे आदेशीत केलेवरुन सदरील नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मनीषा आसाराम ताठे"
}
