{
  "village_code": "271700070219710000",
  "village_name": "सेलमोहा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:12:46Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार: माधव जगन्नाथ मुंढे रा.सेलमोहा ता.गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला आहे की, मौजे सेलमोहा ता.गंगाखेड शिवार गट क्र. 245 मध्ये त्यांनी त्यांचे वडील जगन्नाथ बाबुराव मुंढे यांच्या नावाचा बोरवेल नोंद कमी करून त्यांच्या नावे नोंद करून द्यावे त्यासाठी त्यांचे वडील जगन्नाथ बाबुराव मुंडे यांनी संमती दिली आहे. अर्जदारांनी दिलेला अर्ज ,100 रुपयाच्या बाँडवर शपथपत्र/ संमतीपत्र व स्थळचौकशी पंचनामा करून सातबारावर नोंद घेण्यात आली आहे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनीषा आसाराम ताठे"
}
