{
  "village_code": "271700070219720000",
  "village_name": "कडयाची वाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:36:12Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअर्जदार नाथराव किसन फड रा. कड्याचीवाडी यांनी अर्ज व शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. कड्याचीवाडी येथील गट क्रमांक 149 मध्ये एक विहीर खोदली आहे. सदरील विहिरीची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व शपथपत्र वरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी आश्रोबा सुरवसे"
}
