{
  "village_code": "271700070219750000",
  "village_name": "इसाद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:48Z",
  "surveys": [
    "262/ड",
    "6/2",
    "8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026लिहुन देणार व घेणार 1) शामराव नरहरी मोकमपल्ले 2) सुरेश नरहरी मोकमपल्ले दोघेही रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 500 रुपये बाँडवरील नोटरी संम्मतीपत्र/वाटणीपत्र सादर केले आहे की, त्यांच्या नावे सामाईक व वैयक्तीक क्षेत्रात मौ. इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं. २६२/ड मध्ये ०.७८ आर , सर्व्हे नं. ६/२ मध्ये ०.४२५० आर , सर्व्हे नं. ८/२ मध्ये ०.२४ आर एवढी एकत्रीत कुटुंबातील शेतजमीन असुन ती जमीन त्यांनी संम्मतीपत्रा आधारे आपआपसात खालील प्रमाणे वाटुन घेतली आहे.\n1) शामराव नरहरी मोकमपल्ले यांना सर्व्हे नं. २६२/ड मध्ये ०.३९ आर , सर्व्हे नं.६/२ मध्ये ०.२१२५ आर , सर्व्हे नं. ८/२ मध्ये ०.१२ आर\n2) सुरेश नरहरी मोकमपल्ले यांना सर्व्हे नं. २६२/ड मध्ये ०.३९ आर , सर्व्हे नं.६/२ मध्ये ०.२१२५ आर , सर्व्हे नं. ८/२ मध्ये ०.१२ आर\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
