{
  "village_code": "271700070219750000",
  "village_name": "इसाद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:48Z",
  "surveys": [
    "607/3",
    "607/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026लिहुन देणार व घेणार 1) उध्दव बाबुराव सातपुते 2) माणिक बाबुराव सातपुते दोघेही रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 500 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांच्या नावे फेर क्रं. 3200 व 3201 नुसार सामाईक क्षेत्रात मौ. इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं.607/8 मध्ये 0.38 आर व सर्व्हे नं.607/3 मध्ये 0.48 आर एवढी शेतजमीन असुन ती संपुर्ण जमिन त्यांनी संम्मतीपत्रा आधारे आपआपसात खालील प्रमाणे वाटुन घेतली आहे.\n1) उध्दव बाबुराव सातपुते यांना सर्व्हे नं. 607/8 मध्ये 0.19 आर ,सर्व्हे नं.607/3 मध्ये 0.24 आर\n2) माणिक बाबुराव सातपुते यांना सर्व्हे नं. 607/8 मध्ये 0.19 आर ,सर्व्हे नं.607/3 मध्ये 0.24 आर\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व नोटरी संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
