{
  "village_code": "271700070219750000",
  "village_name": "इसाद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6753,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:48Z",
  "surveys": [
    "565/1",
    "568/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहुन देणार व घेणार 1) मंगल पंढरीनाथ तांदळे 2) पार्वतीबाई लक्ष्मण मुंढे 3) मारोती लक्ष्मण मुंढे 4) वैजनाथ लक्ष्मण मुंढे सर्व रा.टोकवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 100 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांच्या नावे फेर क्रं. 6492 व 6126 नुसार सामाईक व वैयक्तीक क्षेत्रात मौ. इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं.565/1 मध्ये 0.81 आर , सर्व्हे नं. 568/1 मध्ये 0.60 आर व 1 हे. 40 आर एवढी शेतजमीन असुन ती संपुर्ण जमिन त्यांनी संम्मतीपत्रा आधारे आपआपसात खालील प्रमाणे वाटुन घेतली आहे.\n1) मारोती लक्ष्मण मुंढे यांना सर्व्हे नं. 565/1 मध्ये 0.20 आर , सर्व्हे नं. 568/1 मध्ये 1 हे. 20 आर\n2) वैजनाथ लक्ष्मण मुंढे यांना सर्व्हे नं. 565/1 मध्ये 0.61 आर , सर्व्हे नं. 568/1 मध्ये 0.60 आर\nव सर्व्हे नं. 568/1 मधील उर्वरीत 0.20 आर शेतजमीन पार्वतीबाई लक्ष्मण मुंढे यांचे नावे ठेवले आहे\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व नोटरी संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
