{
  "village_code": "271700070219750000",
  "village_name": "इसाद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6762,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:48Z",
  "surveys": [
    "433/2",
    "433/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026अधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-२/कावी-४६९\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी-४६९ दि. २१/१०/२०२६ अन्वये\nअर्जदार ज्ञानोबा नारायणराव सातपुते, रामेश्वर नारायणराव सातपुते , रुक्मीणबाई नारायणराव सातपुते , हनुमाना नारायणराव सातपुते सर्व रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे सामाईक क्षेत्रात मौ.इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं. ४३३/२ मध्ये ०.८५ आर , सर्व्हे नं. ४३३/४ मध्ये ०.४७ आर एवढी एकत्रीत कुटुंबातील शेतजमीन असुन ती संपुर्ण जमीन त्यांनी त्यांची आई नामे रुक्मीणबाई नारायणराव सातपुते यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
